Aurangabad



सदरील स्पर्धेचे बक्षीस वितरण आज दिनांक 26 नोव्हेंबर 2016 रोजी सभागृह समाजकल्याण औरंगाबाद याठिकाणी पार पड़ले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सहाय्यक समाज कल्याण आयुक्त श्री.जलील शेख, कार्यक्रमाचे उदघाटक संशोधन अधिकारी दिपक खरात , कार्यक्रमाचे आयोजक बार्टीचे विभागीय प्रकल्प संचालक ड़ाॅ.श्रीकांत देशमुख, प्रकल्प अधिकारी गीता म्हस्के
हजर होते.
स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे प्रथम-रु.1000, द्वितीय-750, तृतीय-500 चे धनादेश मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजेश शिंदे यांनी केले  आणि आभार प्रदर्शन गीता म्हस्के यांनी केले.






No comments:

Post a Comment